नमस्कार! मी सिद्धार्थ भोसले, तुम्हा सर्वांचे आपल्या कृष्णा गॅलरी मध्ये स्वागत करतो. आम्ही तुम्हाला डिजिटल (ऑनलाईन) सेवा प्रदान करतो. आमच्या सर्व सेवा तुम्हाला ईथे पाहायला मिळतील. तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व सरकारी योजना, रोज नवीन जॉब भरती अपडेट्स, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, महत्वाचे GR (शासन निर्णय), शैक्षणिक माहिती, आरोग्य विषयक माहिती आणि बरेच काही....
Comments
Post a Comment
Thanks for comment